ICC Decade Awards 2020: कोहली-पेरीनं दशक गाजवलं, पाहा संपूर्ण यादी एका नजरेत

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीला दशकातील स्पिरिट ऑफ क्रिकेट अवार्ड देण्यात आला आहे. नजर टाकूयात दशकातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीवर 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (ICC) ने दशकातील सर्वोत्तम क्रिकेट खेळाडूंना विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे. विराट कोहलीने सर्वाधिक दोन पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. त्याला पुरुष क्रिकेटमधील दशकातील सर्वोच्च खेळाडू म्हणून त्याला गौरवण्यात आले. दशकातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीतही तो अव्वल आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीला दशकातील स्पिरिट ऑफ क्रिकेट अवार्ड देण्यात आला आहे. नजर टाकूयात दशकातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीवर 

विराट कोहली (सर गॅरफिल्ड सोबर्स अवार्ड)

विराट कोहली (वनडे क्रिकेटमधील दशकातील सर्वोत्तम फलंदाज)

एमएस धोनी- दशकातील स्पीरिट ऑफ द क्रिकेट

स्टीव्ह स्मिथ दशकातील कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज

राशिद खान - दशकातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेटर

एलिसा पेरी - दशकातील महिला टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू

एलिसा पेरी - दशकातील महिला क्रिकेट वनडेतील सर्वोत्तम खेळाडू

दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटर

कायल कोएट्झर - दशकातील पुरुष असोसिएट प्लेअर

कॅथरिन ब्राइस- महिला असोसिएट प्लेयर


​ ​

संबंधित बातम्या