शास्री म्हणतात..सर्व काही सेम सेम; जागवल्या 39 वर्षांपूर्वीच्या आठवणी

वृत्तसंस्था
Wednesday, 2 December 2020

वेलिंग्टन : तोच दिवस, तोच प्रतिस्पर्धी संघ, तेच मैदान, तेच शहर.. भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बरोबर 39 वर्षांपूर्वी 21 फेब्रुवारीला बेसिन रिझर्व्हवरच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याला त्याच स्टेडियमवर सुरवात होत आहे. त्याआधी शास्त्रींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Image result for ravi shastri test debut

INDvsNZ : खेळपट्टीच अशी आहे की फलंदाजांची वाट लागणार आहे, का बरं?

बीसीसीआय टीव्हीसाठी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने त्यांची मुलाखत घेतली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या पदार्पणाच्या आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणाले, ''मी कधी विचारही केला नव्हता की मी त्याच स्टेडियमवर येईल, त्याच संघाविरुद्ध निळ्या जर्सीमध्ये खेळायला मिळेल. मी ड्रेसिंग रुममध्ये गेलो, काहीच बदलेलं नाही. मी 39 वर्षांपूर्वी याच स्टेडियमवर पदार्पण केले होते.''

पाकिस्तानच्या स्टार फलंदाजाचे निलंबन, कारण वाचाल तर...

​ ​

संबंधित बातम्या