ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी महिला क्रिकेट संघ जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 August 2021

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ एका कसोटी सामन्यासह तीन सामन्यांची वनडे आणि तितक्याच सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे.

नवी दिल्ली - आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ एका कसोटी सामन्यासह तीन सामन्यांची वनडे आणि तितक्याच सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. 

कसोटी व वनडेसाठी संघ : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उप-कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, पूनम राऊत, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शिखा पांडे, झूलन गोस्वामी, मेघना सिंह, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, ऋचा घोष, एकता बिश्त.

ट्वेन्टी-२० मालिकेसाठी संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया, शिखा पांडे, मेघना सिंह, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, ऋचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, राधा यादव, रेणुका सिंह ठाकूर.


​ ​

संबंधित बातम्या