फुटबॉल

ISL 2021 : एक्स्ट्रा टाईममध्ये एटीके मोहन बागानचा थरारक विजय; बदली...

ISL 2021 Football News :  सामन्याच्या निर्धारित वेळेत बरोबरीत सुटलेल्या सामन्याला बदली खेळाडूनं कलाटणी दिल्याचे चित्र एटीके मोहन बागान आणि  चेन्नईयीन यांच्यातील सामन्यात पाहायला मिळाली. एक्स्ट्रा टाईममध्ये पहिल्याच मिनिटाला बदली खेळाडू डेव्हिड विल्यम्स याने डागलेल्या गोलमुळे  इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एटीके मोहन बागानने चेन्नईयीन एफसीवर 1-0 असा विजय नोंदवला. स्पर्धेतील त्यांचा हा सातवा विजय आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यातील 67...
स्पॅनिश सुपर कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बार्सिलोनाचा सुपर स्टार लियोनेल मेस्सी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला नडल्याचे पाहायला मिळाले होते. सामना अखेरच्या टप्प्यात असताना...
पणजी: सामन्याच्या पूर्वार्धात रेड कार्ड मिळाल्यामुळे सुमारे तासभर दहा खेळाडूंसह खेळाडूनही ईस्ट बंगालने झुंजार प्रतिकार केला. प्रतिस्पर्ध्यांचा खेळाडू कमी असल्याची संधी...
Indian Football News : जागतिक महासंकट कोरोनामुळे दहा महिन्यापासून ठप्प झालेला भारतीय क्रिडा हंगामाचा नारळ फुटबाँलने फोडला आहे. आक्टोंबरमध्ये अखिल भारतीय फुटबाँल महासंघाने...
पणजी : नॉर्थईस्ट युनायटेडने तब्बल सात सामन्यानंतर नवे अंतरिम प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखाली सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रविवारी अखेर विजय...
पणजी : सामन्याच्या इंज्युरी टाईममधील शेवटच्या मिनिटास स्कॉट नेव्हिल याने नोंदविलेल्या गोलमुळे ईस्ट बंगालने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सला...
स्पॅनिश ला लिगा फ़ुटबॉल लीग स्पर्धेत बार्सिलोना संघाने दमदार कामगिरी करत ग्रॅनडा संघाचा पराभव केला आहे. बार्सिलोना आणि ग्रॅनडा यांच्यात काल झालेल्या सामन्यात बार्सिलोनाचा...
सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत मिलान संघाने टोरिनो संघावर विजय मिळवलेला आहे. मिलान आणि टोरिनो यांच्यात आज झालेल्या सामन्यात मिलान संघाने टोरिनोचा 2 - 0 ने पराभव केला. व यासह...
चिलीच्या कोकिंबो आणि अर्जेंटिनाच्या डेफेन्स जस्टिसिया क्लब यांच्यात होणाऱ्या पहिल्या फेरीतील सेमीफायनल सामना दक्षिण अमेरिकेच्या कॉनमेबोल फुटबॉल संस्थेने स्थगित झाला आहे....
स्पॅनिश ला लिगा फ़ुटबॉल लीग स्पर्धेत बार्सिलोना संघाने ऍथलेटिक क्लबचा पराभव केला आहे. बार्सिलोना आणि ऍथलेटिक क्लब यांच्यात आज झालेल्या सामन्यात बार्सिलोना संघाचा स्टार...
सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत यूव्हेन्टस संघाने मिलानवर विजय मिळवत क्रमवारीत एका स्थानाची उडी घेतली आहे. आणि यासह यूव्हेन्टसच्या संघाने मागील सलग 27 सामन्यांमध्ये जिंकत...
इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पर्धेत साऊथहॅम्पटन संघाने क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या लिव्हरपूल संघाला चांगलाच धक्का दिला आहे. साऊथहॅम्प्टन आणि लिव्हरपूल...
Premier League प्रीमिअर लीग मधील 40 खेळाडूंचे Covid 19 रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. आठवड्यातील आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. मागील आठवड़्यात दोन टप्प्यात कोरोना...
सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत यूव्हेन्टस संघाने युडीनिजवर दमदार विजय मिळवला आहे. यूव्हेन्टस आणि युडीनिज यांच्यात झालेल्या सामन्यात यूव्हेन्टसच्या संघाने युडीनिजचा 4 - 1 ने पराभव...
स्पॅनिश फुटबॉल संघ बार्सिलोनाच्या संघातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. बार्सिलोना संघाच्या स्टाफ मधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे क्लबने...
इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत न्यू कॅसल आणि लिसेस्टर सिटी यांच्यात झालेल्या सामन्यात लिसेस्टर सिटी संघाने विजय मिळवलेला आहे. आणि या विजयासोबतच लिसेस्टर सिटी संघाने...
अर्जेंटिनाचा स्ट्रायकर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगा मध्ये बार्सिलोना संघाकडून मैदानात उतरत आपला 500 वा सामना खेळला. फुटबॉल मधल्या सर्व स्पर्धांमध्ये...
सिरी-ए फुटबॉल लीग स्पर्धेत इंटर मिलानने क्रोटोन संघावर दमदार विजय मिळवलेला आहे. आणि या विजयासह इंटर मिलान संघाने क्रमवारीतील पहिले स्थान काबीज केले आहे. इंटर मिलान आणि...
इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडने एस्टोन व्हिलावर दमदार खेळी करत विजय मिळवला आहे. शनिवारी मँचेस्टर युनायटेड आणि एस्टोन व्हिला यांच्यात झालेला सामना...
ब्रिटन मध्ये कोरोना विषाणूची नवी स्ट्रेन सापडल्यानंतर स्थानिक प्रशासनाने नवे निर्बंध जाहीर केले आहेत. आणि या निर्बंधांदरम्यान इंग्लंड प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत खेळत...
मँचेस्टर युनायटेड संघाचा स्ट्रायकर फुटबॉलपटू एडिनसन कवानीवर इंग्लिश फुटबॉल असोसिएशनने तीन सामन्यांसाठी बंदी घातली आहे. अश्वेतांसाठी स्पॅनिश भाषेतील एक अपशब्द सोशल मीडियावर...
इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडच्या संघाने व्हॉल्व्ज संघावर विजय मिळवत क्रमवारीत दुसरे स्थान गाठले आहे. मँचेस्टर युनायटेड आणि व्हॉल्व्ज यांच्यात आज...
ला लिगा फ़ुटबॉल लीग स्पर्धेत सेविला आणि वियारियाल यांच्यात झालेल्या सामन्यात सेविलाच्या संघाने दमदार विजय मिळवला आहे. यासोबतच सेविलाच्या संघाने क्रमवारीत चौथे स्थान काबीज केले...
भारतीय फुटबॉल संघातील माजी खेळाडू निखिल नंदी यांचे मंगळवारी कोलकाता येथे दीर्घ आजाराने निधन झाले. 1956 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय फ़ुटबॉल  संघाने चौथे स्थान मिळवले होते. व...
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला दुबई ग्लोब सॉकर पुरस्कारामध्ये दशकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. रोनाल्डोने आपला नेहमीच प्रतिस्पर्धी...