फुटबॉलचा जादूगार मेस्सी आता ३२ वर्षांचा झाला..!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 June 2019

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना होत असलेल्या मेस्सीचा आज वाढदिवस! कोपा अमेरिका स्पर्धेत कतारवर अर्जेंटिनाने मात केली आणि मेस्सीला त्याच्या ३२ व्या वाढदिवसाचं छानसं गिफ्ट दिलं. या विजयामुळे अर्जेंटिना आता पुढच्या फेरीत दाखल झाली आहे.

लिओनेल मेस्सी.. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना होत असलेल्या मेस्सीचा आज वाढदिवस! कोपा अमेरिका स्पर्धेत कतारवर अर्जेंटिनाने मात केली आणि मेस्सीला त्याच्या ३२ व्या वाढदिवसाचं छानसं गिफ्ट दिलं. या विजयामुळे अर्जेंटिना आता पुढच्या फेरीत दाखल झाली आहे.

लाजवाब मेस्सी
बार्सिलोनाकडून खेळताना
ला लिगा : १० विजेतीपदे
चॅम्पियन्स लीग : ४
फिफा क्लब वर्ल्ड कप : ३

अर्जेंटिनाकडून खेळताना
ऑलिंपिक सुवर्ण : १
१९ वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप : १
फिफा वर्ल्ड कप उपविजेतेपद : १
कोपा अमेरिका उपविजेतेपद : ३

बॅलेन डीओर पुरस्कार : ५
फिफा वर्ल्ड कप गोल्डन बॉल : १
फिला क्लब वर्ल्ड कप गोल्डन बॉल : २
फिफा क्लब वर्ल्ड कप सिल्व्हर बॉल : १


​ ​

संबंधित बातम्या