ऑलिंपियन नेमबाज अंजुम मौदगिलने कोरोनाच्या मदतीसाठी रेखाटली चित्रे

Thursday, 16 July 2020

कोरोना महामारीमुळे नेमबाजीचा सराव थांबल्यामुळे अंजुम मौदगिल सुरुवातीस निराश झाली, पण तिने  तिचे आवडता छंद सुरु ठेवला आहे. क्रीडा मानसशास्त्राचा अभ्यास केलेल्या अंजुमने या काळात चित्रे काढण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर आत्तापर्यत रेखाटलेल्या चित्रांची विक्री करुन त्यातून निधी उभारला आहे. 