आयपीएल 2021

राजस्‍थानला धक्का, स्टोक्सनंतर आणखी एका खेळाडूची IPL मधून माघार

IPL 2021 : युवा संजू सॅमसन (Sanju Samson) च्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला बेन स्‍टोक्‍स आयपीएलला मुकणार असल्यानं धक्का बसला होता. त्यातच भर म्हणून इंग्लंडच्या आणखी एका खेळाडूनं आयपीएलमधून माघार घेतली आहे.  दुखापतीमुळे बेन स्टोक्स आयपीएलला मुकणार आहे. आता त्याचा सहकारी लियाम लिविंगस्टोन यानेही आयपीएलमधून माघार घेतली आहे.  बायो बबलमध्ये थकावट येत असल्यामुळे लियामने हा निर्णय घेतला आहे.   लियाम लिविंगस्टोन गेल्या वर्षभरापासून बायो बबलमध्ये राहत आहे. यामध्ये त्याला आता...
DC vs MI: अमित मिश्रा (Amit Mishra) च्या फिरकीसमोर मुंबई इंडियन्सच्या तगड्या गड्यांनी अक्षरश: गुडघे टेकले. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा डाव 9 बाद 137 धावांत...
IPL 2021, Mumbai Indians vs Delhi Capitals Match : टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या मुंबईचा संघ दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. स्टॉयनिसने क्विंटन डिकॉकला...
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या दमदार कामगिरीनं दिग्गजांना मागे टाकत आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत विराट कोहलीची जागा घेतल्यानंतर आता तो कोहलीचा आणखी एक विक्रम...
इंग्लंड संघाचा माजी क्रिकेटर मायकल वॉन (Michael Vaughan) याने चेन्नई सुपर किंग्जमधील (CSK) महेंद्र सिंह धोनीचा उत्तराधिकारी कोण? यासंदर्भात भविष्यवाणी केलीय. चेन्नई सुपर...
एमएस धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएलच्या बाराव्या सामन्यात राजस्‍थान रॉयल्‍सला 45 धावांनी पराभूत केले. पहिल्यांदा बॅटिंग करताना चेन्नई...
चेन्नई - गत स्पर्धेत जेव्हा जेव्हा दिल्लीचा संघ समोर आला, तेव्हा तेव्हा मुंबईने अंतिम सामन्यासह दिल्लीला पाणी पाजले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच उद्या या दोन संघांत...
नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या संकटात क्रिकेटविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय लीग आयपीएल बीसीसीआयने गतवर्षी अमिरातीत यशस्वीपणे खेळवली; परंतु प्रतिष्ठा जपताना खिशालाही कात्री...
IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी आजही तंदुरुस्त दिसतोय. 40 व्या वर्षातही तरुणाला लाजवेल अशी फिटनेस धोनीची आहे. धोनी इतका तंदुरुस्त का राहतो? याबाबतच रहस्य त्यानं...
IPL points table 2021 : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने सोमवारी फक्त राजस्थानवर मोठा विजय मिळवला नाही, तर गुणतालिकेत मोठी भरारीही घेतली. चेन्नईच्या संघाने यंदाच्या...
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील 12 व्या सामन्यात चेन्नईच्या संघाने दिमाखदार कमबॅक केले. रविंद्र जडेजाने 12 व्या ओव्हरमध्ये घेतलेल्या विकेटमुळे राजस्थान रॉयल्सचे...
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात संजू सॅमसनने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या आघाडीच्या आणि नावाजलेल्या...
टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना फाफ ड्युप्लेसीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ऋतूराज गायकवाडने साथ सोडल्यानंतर सलामीवीर फाफच्या भात्यातून अप्रतिम फटकेबाजी...
मुंबईतील वानखेडेच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच CSK चा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल...
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वच लढती रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सने तीन सामन्यातील दोन विजयासह...
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021)  च्या 14 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) च्या टीमने सलग तिसरा सामना जिंकलाय. विजयाच्या हॅटट्रिकसह रायल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ...
चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पहिल्यांदाच धावांचा पाऊस पडला. रविवारी झालेल्या सामन्यात आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 204 धावांचा डोंगर उभारला. धावांचा पाठलाग करताना कोलकातानं 166...
चेपॉकच्या विकेटवर जेव्हा मोठे फटके मारता येत नाहीत आणि नुसताच पाय पुढे टाकून बॅट फिरवता येत नाही, तेव्हा मोकळ्या जागेत चेंडू मारून पळून धावा काढण्याचे तंत्र यायलाच हवे....
IPL 2021, मुंबई - एकेक विजय मिळवून गुणांचे खाते उघडणाऱ्या चेन्नई आणि राजस्थान यांच्यात उद्या लढत होत आहे. पंजाबविरुद्ध मिळवलेला एकतर्फी विजय चेन्नई संघासाठी आत्मविश्वास...
आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होऊन आठवडा उलटला आहे. यंदाच्या हंगामात सनरायजर्स हैदराबादची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे. वॉर्नरच्या नेतृत्वातील हैदराबाद संघानं...
आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दहाव्या सामन्यात रॉयल चैलेंजर्स बंगळुरुने (RCB) कोलकाता नाइट राइडर्सला (KKR) 38 धावांच्या फरकानं हरवलं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी...
IPL 2021 : रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात 196 धावांचा डोंगर उभा केल्यानंतरही पंजाबला परभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबनं दिलेल्या विशाल लक्ष्याचा...
पंजाब किंग्जने दिलेल्या 196 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सनेही दिमाखात सुरुवात केली. सलामीवीर पृथ्वी शॉ 17 चेंडूत 32 धावा करुन परतल्यानंतर अनुभवी...
IPL 2021 Point Table : आयपीएलच्या 14 व्या हंगामात रविवारी पहिल्यांदाच दोन सामने झाले. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबी संघानं इयान मॉर्गनच्या...
IPL 2021, DC vs PBKS  : पंजाब किंग्जने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सनेही दिमाखात सुरुवात केली. सलामीवीर पृथ्वी शॉ 17 चेंडूत 32 धावा करुन परतल्यानंतर अनुभवी...