IPL 2021 Auction : मॅक्सवेलसाठी कोहलीच्या संघानं मोजली 'विराट' किंमत

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 18 February 2021

बंगळुरुच्या संघाने त्याच्यासाठी 14.17 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. विराट कोहली, एबीसोबत आता ग्लॅन मॅक्सवेलची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे.

चेन्नई आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या चुरशीच्या बोलीत ग्लॅन मॅक्सवेलची चांगलीच चांदी झाली. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून रिलीज झाल्यानंतर त्याच्यावर फार मोठी बोली लागेल असे वाटत नव्हते. मात्र आरसीबीने मोठी खेळी करत त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. बंगळुरुच्या संघाने त्याच्यासाठी 14.25 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. विराट कोहली, एबीसोबत आता ग्लॅन मॅक्सवेलची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या