IPL Auction 2021 : अनेक दिग्गजांच्या पदरी निराशा; जाणून घ्या अनसोल्ड खेळाडूंची संपूर्ण यादी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

अनेक खेळाडूंना कोणत्याही फ्रँचायजीने खरेदी करण्याची उत्सुकता दाखवली नाही. यात अनेक दिग्गजांचा समावेश देखील आहे.

आयपीएल 2021 च्या मिनी लिलावामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंवर बोली लागली. इंडियन प्रिमीयर लीगमध्ये परदेशी खेळाडूंना सर्वाधिक भाव मिळाला. यंदाच्या आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूने भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात महागड्या ठरलेल्या युवराज सिंगचा विक्रम मोडित काढला. दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसवर राजस्थानाने 16.25 कोटींची बोली लावली. ही आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील विक्रमी बोली ठरली.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली होती. आयपीएलच्या लिलावाची सांगता अर्जुन तेंडुलकरच्या नावाने झाली. त्याला अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सने मूळ किंमतीत (20 लाख) खरेदी केले.  

IPL 2021 Auction : मॅक्सवेलसाठी कोहलीच्या संघानं मोजली 'विराट' किंमत

अनेक खेळाडूंना कोणत्याही फ्रँचायजीने खरेदी करण्याची उत्सुकता दाखवली नाही. यात अनेक दिग्गजांचा समावेश देखील आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटीत टीम इंडियाच्या मदतीला धावणाऱ्या हनुमा विहारीसह फिंच, एलेक्श हेल्स जेसन रॉय आणि एविन लुईस सारख्या टी-20 मध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता असणाऱ्या खेळाडूंना कोणीच भाव दिला नाही. अनसोल्ड खेळाडूंची  संपूर्ण यादी खालील प्रमाणे  
 
1) एलेक्स हेल्स – अनसोल्ड
2) जेसन रॉय – अनसोल्ड
3) एविन लुईस – अनसोल्ड
4) एरॉन फिंच – अनसोल्ड
5) हनुमा विहारी – अनसोल्ड
6) ग्लेन फिलिप्स – अनसोल्ड
7) एलेक्स कॅरी – अनसोल्ड
8) कुशल परेरा – अनसोल्ड
9) शेल्डन कॉट्रेल – अनसोल्ड
10) आदिल राशिद – अनसोल्ड
11) राहुल शर्मा – अनसोल्ड
12) ईश सोधी – अनसोल्ड
13) कॅस अहमद – अनसोल्ड
14) हिमांशु राणा – अनसोल्ड
15) सी हरि निशांत – अनसोल्ड
16) राहुल गहलोत – अनसोल्ड
17) हिम्मत सिंह – अनसोल्ड
18) विष्णु सोळंकी – अनसोल्ड
19) अतित शेठ – अनसोल्ड
20) आयुष बडोनी – अनसोल्ड
21) केदार देवधर – अनसोल्ड
22) अवि बरोट – अनसोल्ड
23) मुजतबा यूसुफ – अनसोल्ड
24) अंकित राजपूत – अनसोल्ड
25) कुलदीप सेन – अनसोल्ड
26) तुषार देशपांडे – अनसोल्ड
27) करनवीर सिंह – अनसोल्ड
28) संदीप लामिछाने – अनसोल्ड
29) मिधुन सुदेशान – अनसोल्ड
30) तेजस बरोका – अनसोल्ड
31) रोवमॅन पॉवेल – अनसोल्ड
32) शॉन मार्श – अनसोल्ड
33) कोरी अँडरसन – अनसोल्ड
34) ड्वेन कॉनवे – अनसोल्ड
35) डॅरेन ब्रावो – अनसोल्ड
36) रासी वॅन डेर डूसन – अनसोल्ड
37) मार्टिन गप्टिल – अनसोल्ड
38) गुरकीरत सिंह – अनसोल्ड
39) मार्नस लाबशेन – अनसोल्ड
40) वरुण एरॉन – अनसोल्ड
41) ओशेन थॉमस – अनसोल्ड
42) मोहित शर्मा – अनसोल्ड
43) बिली स्टॅनलेक – अनसोल्ड
44) मिशेल मॅकक्लेनाघन – अनसोल्ड
45) जेसन बेहरेनडॉर्फ – अनसोल्ड
46) नवीन उल हक – अनसोल्ड
47) करण शर्मा – अनसोल्ड
48) केएल श्रीजीथ – अनसोल्ड
49) बेन द्वाराहुसिस – अनसोल्ड
50) जी पेरियासामी – अनसोल्ड
51) थिसारा परेरा – अनसोल्ड
52) बेन मॅकडरमोट – अनसोल्ड
53) मॅथ्यू वेड – अनसोल्ड
54) सीन एबट – अनसोल्ड
55) सिद्धेश लाड – अनसोल्ड
56) तेजिंदर ढिल्लन – अनसोल्ड
57) प्रेरक मक्कड़ – अनसोल्ड
58) जोश इलिंग्स – अनसोल्ड
59) सिमरजीत सिंह – अनसोल्ड
60) स्कॉट कुगलेइजन – अनसोल्ड
61) वेन पार्नेल – अनसोल्ड
62) रीस टॉपले – अनसोल्ड
63) क्रिस ग्रीन – अनसोल्ड
64) इसुरु उडाना – अनसोल्ड
65) जॉर्ज लिंडे – अनसोल्ड
66) चैतन्य बिश्नोई – अनसोल्ड
67) अजय देव गौड – अनसोल्ड
68) जॅक विल्डरमथ – अनसोल्ड
69) हर्ष त्यागी – अनसोल्ड
70) जेराल्ड कोएत्ज़ी – अनसोल्ड
71) टिम डेविड – अनसोल्ड
72) प्रत्यूष सिंह – अनसोल्ड

 


​ ​

संबंधित बातम्या