Schoolympics 2019 : मॅप्रो स्कूलिंपिक्‍स व्हॉलीबॉल स्पर्धेत, आदर्श उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

कोल्हापूर : ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय स्पर्धेंतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धेत एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज, संजीवन पब्लिक स्कूल, आदर्श विद्यालय, पन्हाळा पब्लिक स्कूलने आज उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या सामन्यात उषाराजे हायस्कूल संघाला पुढे चाल मिळाली. पन्हाळ्यावरील शाहू क्रीडा मंडळाच्या मैदानावर स्पर्धा सुरू आहे. 

निकाल असा :

मुले : एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज (मिणचे) वि.वि. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल (२-०), संजीवन पब्लिक स्कूल (पन्हाळा) वि.वि. पन्हाळा विद्यामंदिर (पन्हाळा) (२-०), आदर्श विद्यालय (आंबेवाडी) वि.वि. वारणा विद्यानिकेतन (नवे पारगाव) (२-१), पन्हाळा पब्लिक स्कूल (पन्हाळा) वि.वि. देवाळे विद्यालय (देवाळे) (२-०).

​ ​

संबंधित बातम्या