World Cup 2019 : संघात काही शिस्तच नाही; पाकचा माजी कर्णधार भडकला

वृत्तसंस्था
Friday, 14 June 2019

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यावर पाकिस्तानी खेळाडूंना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले जात आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बा उल हक याने संघात शिस्तीचा अभाव असल्याचे म्हटले आहे. गोलंदाजी, फलंदाजी कुठेच खेळाडू शिस्तीने खेळत नव्हते.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यावर पाकिस्तानी खेळाडूंना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले जात आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बा उल हक याने संघात शिस्तीचा अभाव असल्याचे म्हटले आहे. गोलंदाजी, फलंदाजी कुठेच खेळाडू शिस्तीने खेळत नव्हते.

सरधोपट कामगिरी करत असल्याचे भासत होते, असेही मिस्बा म्हणाला. अन्य एक माजी कर्णधार रमीज राजा याने संघ निवडीपासून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयापर्यंत सगळेच चुकल्याचे सांगितले. क्षेत्ररक्षण तर विचारू नये असे झाले, असे त्यांनी म्हटले आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या