सूर्यग्रहणाचा थेट परिणाम रणजी सामन्यांवर
देशभरात दिसणाऱ्या सूर्यग्रहणाचा परिणाम थेट रणजी करंडकातील सामन्यांवर झाला आहे. मुंबई आणि राजकोटमधील सामने दोन तास उशीराने सुरु होणार आहेत.
मुंबई : देशभरात दिसणाऱ्या सूर्यग्रहणाचा परिणाम थेट रणजी करंडकातील सामन्यांवर झाला आहे. मुंबई आणि राजकोटमधील सामने दोन तास उशीराने सुरु होणार आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
रणजीचे सर्व सामने सकाळी 9.30ला सुरु होतात. मात्र, सूर्यग्रहणामुळे प्रकाश कमी झाला आहे आणि त्यामुळेच सामने दोन तास उशीराने सुरु होणार आहेत. सूर्यग्रहण सकाळी 11 वाजता संपले आहे त्यामुळे आता 11.30 वाजता सामने सुरु होतील.
Video : अखेर, ढगाळ वातावरणातही पुणेकरांना दिसलं सूर्यग्रहण
मुंबई आणि राजकोट येथे सुरु असलेल्या सामन्यांचे हा दुसरा दिवस आहे. मुंबईमध्ये रेल्वे आणि मुंबईमध्ये सामना सुरु आहे तर राजकोटमध्ये सौराष्ट्र आणि उत्तरप्रदेशमध्ये सामना सुरु आहे.