इतर स्पोर्ट्स

ऑलिंपिक उद्घाटन सोहळा प्रेक्षकांविना?

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांविना होण्याची वेळ टाळण्यासाठी जपान विविध पर्यांयांचा विचार करीत आहे. मात्र तरीही उद्घाटन तसेच समारोप सोहळाही प्रेक्षकांविना होण्याची शक्यता आहे.  जपानमध्ये कोरोना महामारी पसरू नये यासाठी दहाऐवजी पाच हजार प्रेक्षकांचीच मर्यादा असेल, तसेच रात्री नऊनंतर संपणार असलेल्या स्पर्धा, तसेच कार्यक्रम प्रेक्षकांविना घेण्याबाबत एकमत झाले आहे. स्पर्धेच्या उद््घाटन तसेच समारोप सोहळ्यासह प्रेक्षक गर्दी करणार असलेल्या अॅथलेटिक्समधील महत्त्वाच्या स्पर्धा शर्यती, बेसबॉल, फुटबॉलच्या...
बीजिंग - चीनने आगामी आशियाई टेबल टेनिस स्पर्धेऐवजी देशातील राष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य देत आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना देशातील १४...
नवी दिल्ली - दुबईत सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद युवा आणि ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत विश्वनाथ सुरेशसह चार भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. वंशराज (६४ किलो), दक्ष...
टोकियो - आव्हानांचा डोंगर असला तरी पॅरालिंपिक स्पर्धाही यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास दर्शवत आणि विमानतळाची थीम निर्माण करत पॅरालिंपिक स्पर्धेने टेकऑफ केले. स्पर्धा...
टोकियो - पॅरालिंपिक स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यात दोन वेळा सुवर्णपदक जिंकणारा मरियप्पन थंगावेलू भारताचा ध्वजधारक असणार होता, परंतु ऐनवेळी यात बदल करण्यात आला आणि त्याच्या...
टोकियो - जपानमध्ये दररोज कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या वाढत असताना उद्यापासून आता पॅरालिंपिक स्पर्धेस सुरुवात होत आहे. काही दिवसांपूर्वी ऑलिंपिकचे आव्हान पेलले, पण...
टोकियो - पॅरालिंपिक स्पर्धेच्या उद्या होणाऱ्या उद्‍घाटन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या इतर देशांप्रमाणे अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज आणण्यात येणार आहे. आम्ही सर्व एक आहोत हे दाखवून...
नागपूर - सुवर्णपदक केवळ एका सेंटीमीटरने हुकले. इतक्या कमी अंतराने सुवर्णपदक हुकल्याने काय बोलणार, त्यामुळे पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकल्याचा आनंद असला...
नवी दिल्ली - दुबईत सुरू असलेल्या आशिया ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत गौरव सैनीने (७० किलो) अंतिम फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केले तर इतर तिघांनी उपांत्य फेरी गाठली. गौरव...
नागपूर - स्प्रिंट क्वीन पी. टी. उषाचे प्रशिक्षक ओएम नांबियार यांचे गुरुवारी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल पी. टी. उषासह क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी...
नागपूर - नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये जिंकलेले सुवर्णपदक हे सर्वोच्च असले, तरी जागतिक ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत ४ बाय ४०० मिश्र रिले शर्यतीत जिंकलेले ब्राँझपदक भारतीय...
काबूल - परिस्थिती एकदमच हाताबाहेर जायच्या अगोदर अफगाणिस्तानमध्ये अव्वल महिला अॅथलेटिक्स खेळाडू आणि प्रशिक्षक स्टाफ यांना देशाबाहेर नेण्याचे आर्जव अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय...
नवी दिल्ली - एरवी दर चार वर्षांनी ऑलिंपिक होत असते. त्यामुळे इतर जागतिक स्पर्धा, पात्रता स्पर्धा आणि विश्रांती आणि ऑलिंपिक सहभाग असे व्यवस्थित चक्र असते, परंतु तीन वर्षांनी...
नैरोबी - येथील कासारानी स्टेडियमवर सुरू असलेल्या जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत मुलांच्या ४०० मीटर हर्डल्स शर्यतीत महाराष्ट्राचा असलेल्या रोहन कांबळेने उपांत्य फेरीत...
मुंबई - रशियातील उफा या शहरात सुरू असलेल्या ज्युनियर विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत संजू देवी (६२ किलो) आणि भातेरी (६५ किलो) यांनी अंतिम फेरी गाठून भारताची आणखी दोन पदके...
टोकियो - उंच उडी खेळाडू मरियप्पन थंगवेलू, इतर दोन अॅथलीट आणि सहा सपोर्ट स्टाफ असा भारताचा पहिला चमू पॅरालिंपिक स्पर्धेसाठी टोकियोत बुधवारी सकाळी दाखल झाला.  भारताचे इतर...
नैरोबी - नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकाचा जल्लोष अजून संपलेला नसताना ॲथलेटिक्समधील आणखी एका पदकाने भारतीय क्रीडाप्रेमींना जल्लोष करण्याची संधी मिळाली...
टोकियो - अफगाणिस्तानमधील एका महिला अॅथलीटने काबूलमध्ये आपण कसे `बंदिवान` आहोत, याची व्यथा दाखवणारा व्हिडीओ मन हेलावणारा आहे. एकूणच परिस्थिती पाहता पॅरालिंपिक स्पर्धा अफगाण...
टोकियो - कोरोना प्रादुर्भावाचा सामना करत ऑलिंपिक स्पर्धा पार पाडली. आता जपान संयोजन समितीसमोर पॅरालिंपिक स्पर्धेचे आव्हान आहे. त्यातच संसर्गाचे प्रमाण वाढत असल्यामुळे जपान...
नवी दिल्ली - ऑलिंपिक स्पर्धेतील यशानंतर आता लक्ष लागून राहिलेल्या टोकियोतील पॅरालिंपिक स्पर्धेसाठी ५४ भारतीय खेळाडूंना क्रीडा मंत्रालयाकडून निरोप देण्यात आला. हे खेळाडू...
नवी दिल्ली - टोकियो ऑलिंपिकमध्ये तमाम भारतीयांना सुवर्णपदकाचा अत्युच्य आनंद मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने भालाफेकीच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली...
नवी दिल्ली - टोकियो ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत भारताला सपशेल अपयश आले. त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून उच्च श्रेणीतील व्यक्तीकडून कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल. या प्रकरणी...
टोकियो - सत्कार समारंभात गंमत म्हणून महापौरांनी सुवर्णपदक दातात धरून वाकवल्यामुळे जपानच्या सॉफ्ट बॉलमधील सुवर्णपदक विजेती खेळाडूला या खराब झालेल्या सुवर्णपदकाऐवजी दुसरे...
भुवनेश्वर - ऑलिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी बजावणाऱ्या ओडिशातील पुरुष व महिला हॉकी संघातील खेळाडूंचा पटनाईक सरकारकडून सत्कार करण्यात आला.  कलिंगा स्टेडियममध्ये पार पडलेल्या...
नवी दिल्ली - सैन्यदलात जवान आणि आता भारतीय अॅथलेटिक्स महासंघातील भालाफेक प्रशिक्षक काशिनाथ नाईक यांनी नीरज चोप्राला मार्गदर्शन केल्याचा दावा महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला...