इतर स्पोर्ट्स

ऑलिंपिक उद्घाटन सोहळा प्रेक्षकांविना?

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांविना होण्याची वेळ टाळण्यासाठी जपान विविध पर्यांयांचा विचार करीत आहे. मात्र तरीही उद्घाटन तसेच समारोप सोहळाही प्रेक्षकांविना होण्याची शक्यता आहे.  जपानमध्ये कोरोना महामारी पसरू नये यासाठी दहाऐवजी पाच हजार प्रेक्षकांचीच मर्यादा असेल, तसेच रात्री नऊनंतर संपणार असलेल्या स्पर्धा, तसेच कार्यक्रम प्रेक्षकांविना घेण्याबाबत एकमत झाले आहे. स्पर्धेच्या उद््घाटन तसेच समारोप सोहळ्यासह प्रेक्षक गर्दी करणार असलेल्या अॅथलेटिक्समधील महत्त्वाच्या स्पर्धा शर्यती, बेसबॉल, फुटबॉलच्या...
नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंबाबत जपानमध्ये भेदभाव केला जाणार नाही, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला....
मुंबई - जागतिक कॅडेट कुस्ती निवड चाचणीत सुवर्णपदक जिंकत कोल्हापूरच्या नेहा चौगुलने भारतीय संघात स्थान मिळवले. किरण पाटीलनेही भारतीय संघात स्थान मिळवले आहे. कोल्हापूरमधील...
टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत क्षमतेच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त १० हजार प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय ऑलिंपिक संयोजन समितीने जाहीर केला, पण त्याच वेळी कोरोनाचे...
मुंबई - तेजिंदरपाल तूर याने भारतीय ग्राप्रि अॅथलेटिक्स स्पर्धा शर्यतीत गोळाफेकीत आशियाई विक्रम करीत ऑलिंपिक पात्रतेची कामगिरी केली. दरम्यान, राष्ट्रीय विक्रम केल्यानंतरही...
टोकियो - लसीकरण पूर्ण होऊन जपानमध्ये दाखल झालेल्या युगांडाच्या पथकातील सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. ऑलिंपिक स्पर्धेसंबंधातील ही पहिली घटना आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय...
टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत उद्या (ता. २१) निर्णय होईल. दरम्यान, या निर्णयास काही तास असताना जपानने कोरोनाची साथ रोखण्याची राजधानी...
नवी दिल्ली - भारतीय क्रीडापटूंना ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी सरावाची संधी देण्याबाबत फेरविचार करण्याची संयोजन समितीने तयारी दाखवली आहे. भारतीयांसाठी कठोर प्रतिबंधक उपाय केल्यानंतर...
टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संयोजनाची सुचिन्हे दाखवत जपानने टोकियोतील आणीबाणी उठवण्याचा निर्णय घेतला, पण त्याचवेळी प्रेक्षक संख्या स्पर्धा कालावधीत मर्यादित राहील याचे...
चंडीगड - भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून सर्वसाधारण विभागात हलवण्यात आले असल्याचे पीजीआयएमआर रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे...
टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेदरम्यान कोरोनाची साथ पसरू नये यासाठी खेळाडूंसाठी कठोर निर्बंध ठरवण्यात आले आहेत. त्याचा भंग केल्यास स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात येईल, असा कठोर...
मुंबई - अधिकाधिक भारतीय ॲथलीटस््नी ऑलिंपिक पात्रता निकष साध्य करावेत, यासाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने आंतरराज्य स्पर्धेपूर्वी चौथ्या ग्रांप्रि भारतीय स्पर्धा शर्यतीचे...
नवी दिल्ली - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाच्या पोषाखाचे नवे पुरस्कर्ते शोधण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटना प्रयत्नशील आहे; पण त्यासाठी कोणावरही दडपण आणणार...
टोकियो - लसीकरण पूर्ण केलेल्या भारतीय खेळाडूंनाच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये प्रवेश देण्यात येईल, असे ऑलिंपिक संयोजन समितीचे सीईओ तोशिरो मुतो यांनी स्पष्ट केले....
मुंबई - विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेला कम्पाऊंड प्रकारातील तिरंदाज संग्रामप्रीत सिंग बिस्ला यास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याने भारतीय संघासह पॅरिसला...
नवी दिल्ली - भारतीय ऑलिंपिक संघटनेने ली निंग या चीनमधील कंपनीसह असलेला पुरस्कर्त्यांचा करार रद्द केला आहे. यापूर्वी टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू ली निंग या...
निगराणीच्या वाढत्या खर्चामुळे निर्णय, मुंबईसह देशातील १५ स्टेडियमवर व्यावसायिक कार्यक्रम होणार मुंबई - मैदान निगराणीच्या वाढत्या खर्चामुळे रेल्वेने देशातील पंधरा क्रीडा...
मुंबई - राही सरनोबतसह चार नेमबाजांचे ९ जूनला लसीकरण होणार आहे. त्याच दिवशी नेमबाजी संघातील अन्य सदस्य आपला दुसरा डोसही घेणार आहेत. राहीनेच ही माहिती ‘सकाळ’ला दिली आहे. ...
टोकियो - टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेवर सायबर हल्ला झाल्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या सायबर सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती लिक झाली असल्याचे...
बाकू - विजेतेपद जवळपास निश्चित दिसत असताना मार्क वेर्त्सापेनची कार पंक्चर झाली आणि काही वेळातच तिला अपघात झाला. विजेतेपद जिंकण्याची संधी असताना लुईस हॅमिल्टनकडून चूक झाली आणि...
नवी दिल्ली - आघाडीची नेमबाज राही सरनोबतसह ऑलिंपिक पात्र पाच खेळाडूंचे लसीकरण झाले नसल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेने जाहीर केले.  ऑलिंपिक खेळण्याची शक्यता असलेल्या १२०...
टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होणार का, हा प्रश्नच आता नाही. या स्पर्धा कशा जास्त सुरक्षित करता येतील याचाच आम्ही विचार करीत आहोत, असे ऑलिंपिक संयोजन समितीच्या प्रमुख सैको...
नवी दिल्ली - भारताचे शंभर खेळाडू आत्तापर्यंत ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. अजून २५ ते ३५ खेळाडू पात्र ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी...
टोकियो - स्थानिक पुरस्कर्त्यांच्या भक्कम आर्थिक पाठबळाच्या जोरावर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्याची जपानची योजना आहे; पण ३२० कोटी डॉलरचा एकत्रित...
नवी दिल्ली - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस पात्र ठरलेल्या भारतीय नेमबाजाचे ऑलिंपिक पूर्व सराव शिबिर क्रोएशियात सुरू आहे. आता त्यापाठोपाठ भारतीय बॉक्सिंग संघही परदेशात तीन आठवडे...