#PuneHalfMarathon2018 : पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये धावले हजारो पुणेकर

Sunday, 9 December 2018

पुणे : गेल्या महिन्याभरापासून घेतलेला तंदुरुस्तीचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी हजारो पुणेकर पहाटे चार वाजल्यापासूनच म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत गर्दी करु लागले होते. आजचा दिवस पुणेकरांसाठी संडे नाही तर हेल्थ डे होता. या मॅरेथॉनमध्ये लहानग्यांपासून महिला, वयोवृद्ध, अपंग तसेच परदेशी नागरिक अशा सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. (सकाळ-छायाचित्रसेवा)