...म्हणून मी क्लिनशेव्ह करुन टाकली : रोहित शर्मा

वृत्तसंस्था
Tuesday, 10 December 2019

भारताचा सलामीवीर आणि मर्यागित षटाकांच्या क्रिकेटमधील उपकर्णधार रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्मात आहे. भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेपूर्वी त्याने अचानक क्लिनशेव्ह केल्याने चाहत्यांमध्ये बरिच चर्चा झाली होती. आता अखेर त्यानं यामागचं खरं कारण सांगितलं आहे. 

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर आणि मर्यागित षटाकांच्या क्रिकेटमधील उपकर्णधार रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्मात आहे. भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेपूर्वी त्याने अचानक क्लिनशेव्ह केल्याने चाहत्यांमध्ये बरिच चर्चा झाली होती. आता अखेर त्यानं यामागचं खरं कारण सांगितलं आहे. 

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसरा सामना झाल्यावर भारताचे स्पिनट्विन यांची रोहित शर्माने मुलाखत घेतली. त्यामध्ये त्याला चहलने तू अचानक क्लिनशेव्ह का केलीस असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने यामागचे खरे कारण सांगितले. तो म्हणाला, ''मी हे माझ्या मुलीसाठी केलं आहे. मी जर दाढी ठेवली तर मी मला घाबरते आणि माझ्याशी खेळतच नाही.''


​ ​

संबंधित बातम्या