World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीवर सचिन बघा काय म्हणतो

वृत्तसंस्था
Thursday, 11 July 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा अखेरचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सगळीकडे आता त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने धोनीच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा अखेरचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सगळीकडे आता त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने धोनीच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे. 

''तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल. त्याला निर्णय घेण्याची प्रत्येकाने मोकळीक द्यायला हवी आणि भारतीय क्रिकेटसाठी त्यानं दिलेल्या योगदानाचा आदर करायला हवा. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा थांबवा. देशासाठी इतकं योगदान दिल्यानंतर त्याला त्याचा निर्णय घेऊद्या,'' असे मत सचिनने व्यक्त केले आहे. 

इंग्लंडविरुद्ध धोनीने केलेल्या स्लो खेळीमुळे सचिनने धोनीवर चांगलीच टीका केली होती. 


​ ​

संबंधित बातम्या