Schoolympics 2019 : देवाळे, चाटे, उषाराजे हायस्कूलची आगेकूच
‘सकाळ माध्यम’ प्रस्तूत ‘मॅप्रो स्कूलिंपिक्स-२०१९’ शालेय क्रीडा स्पर्धा
कोल्हापूर, ता. १९ : येथील आज झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये मुलींच्या गटामध्ये झालेल्या साखळी सामन्यात देवाळे विद्यालय, हनुमंतराव चाटे स्कूल, उषाराजे हायस्कूल, न्यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बाचणी, विलासराव कोरे हायस्कूल, म्हाळुंगे, तर मुलांच्या बाद पद्धतीच्या सामन्यांमध्ये न्यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बाचणी, डी. सी. नरके विद्यानिकेतन, कुडित्रे, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे, वारणा विद्यानिकेतन, नवे पारगाव, आदर्श विद्यालय, आंबेवाडी, बी. के. पाटील हायस्कूल, गिरगाव या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
विजयी संघ पुढीलप्रमाणे -
मुली ( साखळी फेरीसामने )
उषाराजे हायस्कूल विजयी,न्यू हायस्कूल अँड जुनियर कॉलेज, बाचणी विजयी, विलासराव कोरे हायस्कूल, म्हाळुंगे विजयी.
देवाळे विद्यालये, देवाळे, हनुमंतराव चाटे स्कूल संघांना प्रतिस्पर्धी संघाच्या अनुपस्थितीमुळे पुढे चाल मिळाली.
मुले ( बाद फेरी सामने)
न्यू हायस्कूल अँड जुनियर कॉलेज, बाचणी विजयी.
डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड जुनियर कॉलेज, कुडित्रे विजयीसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे विजयी.
छत्रपती शाहू विद्यालय वि.वि. वारणा विद्यानिकेतन, नवे पारगाव ( २-० ) फरकाने छत्रपती शाहू विद्यालय वि. वि. वारणा विद्यानिकेतन, नवे पारगाव विजयी आदर्श विद्यालय, आंबेवाडी संघाला पुढे चाल मिळाली. खेबवडे हायस्कूल खेबवडे वि.वि. कै.बी.के.पाटील हायस्कूल, गिरगाव (०-२) फरकाने. कै.बी.के.पाटील हायस्कूल, गिरगाव विजयी.