Schoolympics 2019 : दर्शन, सुजल, सिद्धार्थ, प्रेमराजची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

 ‘सकाळ माध्यम’ प्रस्तूत ‘मॅप्रो स्कूलिंपिक्‍स-२०१९’ शालेय क्रीडा स्पर्धा

कोल्हापूर - १२ वर्षांखालील एकेरी टेनिस स्पर्धेत दर्शन बन्साळी, सुजल देसाई, सिद्धार्थ फराकटे, प्रेमराज माने, अभंग फडणीस, विजय शिंदे, दिव्य बन्साळी, प्रसेन इंगळे, पृथ्वीराज माने, दक्ष जैन, रिद्धीश गांगणे, हर्षवर्धन निमणकरने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. प्रतिस्पर्धी खेळाडू न आल्याने साई तोरणे व शिवांश बिर्ला यांना पुढे चाल मिळाली.

   निकाल असा : दर्शन बन्साळी (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल, निमशिरगाव) वि. वि. सम्यक पाटणी (घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (६-१), सुजल देसाई (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. काव्य बल्वर (घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (६-०), सिद्धार्थ फराकटे (सेंट झेवियर्स हायस्कूल) वि. वि. गणेश चव्हाण (घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (६-२), प्रेमराज माने (दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय, व्हन्नूर) वि. वि. वरद मोहिते (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) (६-०), अभंग फडणीस (विबग्योर हायस्कूल) वि. वि. समर्थ पाटील (छत्रपती शाहू विद्यालय) (६-०), विजय िंशंदे (शरद इंग्लिश मीडियम स्कूल) वि. वि. मधूराम बागरी (घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (६-०), दिव्य बन्साळी (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल) वि. वि. अंशुम पाटील (सेंट झेवियर्स हायस्कूल) (६-०), प्रसेन इंगळे (छत्रपती शाहू माध्यमिक, एसएससी) वि. वि. हितेश मसुटे (घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (६-०), पृथ्वीराज माने (दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय) वि. वि. आरूष परांजपे (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) (६-०), दक्ष जैन (घोडावत इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. संचित गायकवाड (चाटे स्कूल) (६-३), रिद्धीश गांगणे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. वर्धन कवडे (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल) (६-४), हर्षवर्धन निमणकर (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल) वि. वि. यश परीख (घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) (६-१). साई तोरणे (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) व शिवांश बिर्ला (घोडावत इंटरनॅशनल स्कूल) यांना पुढे चाल.


​ ​

संबंधित बातम्या