Schoolympics 2019 : प्रणेश, यश, प्रथमेश, अदित्यचा सुवर्ण ठोसा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. महापालिकेच्या टाकाळा येथील बॉक्‍सिंग हॉलमध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - सोळा वर्षांखालील मुलांच्या बॉक्‍सिंग स्पर्धेत प्रणेश कांबळे, यश कळंत्रे, प्रथमेश शिंदे, अदित्य जाधव, पंकज देशमुख, जुबेर मुजावर, अमन बारगीर, हर्षवर्धन सावंत, अश्‍विनकुमार सावंत, प्रेम निकम, करण चव्हाण, तर गौरव कांबळेने सुवर्णपदक पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. महापालिकेच्या टाकाळा येथील बॉक्‍सिंग हॉलमध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) :

४६ किलो- प्रणेश कांबळे (बापूसाहेब पाटील), अथर्व जगताप (नरकेज पन्हाळा पब्लिक), कार्तिक नावले (सह्याद्री विद्यानिकेतन), प्रणित कानडे (सह्याद्री). ४८ किलो- यश कळंत्रे (साई इंग्लिश मीडियम), अभिषेक सांगावकर (सह्याद्री), पियूष पवार (साई इंग्लिश), अदित्य मेंडके (सह्याद्री). ५० किलो- प्रथमेश शिंदे (साई इंग्लिश), अनिकेत चव्हाण (साई इंग्लिश), यश माळी (सह्याद्री), विपांशू शेटिया (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई). ५२ किलो- अदित्य जाधव (बापूसाहेब पाटील), ओमकार नलवडे (सह्याद्री), अमय जाधव (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), रोहित सुतार (सह्याद्री). ५४ किलो- पंकज देशमुख (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), अदित्य वाळवे (सह्याद्री), विष्णू माळी (सह्याद्री), सिराज माने (सह्याद्री). ५७ किलो - जुबेर मुजावर (सह्याद्री), चैतन्य जौंगले (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), यश सूर्यवंशी (सह्याद्री), यश इंगवले (सह्याद्री). ६० किलो- अमन बारगीर (सह्याद्री), विघ्नेश कांबळे (सह्याद्री), सागर कांबळे (सह्याद्री), जुनैद शेख (साई इंग्लिश मीडियम). ६३ किलो- हर्षवर्धन सावंत (साई इंग्लिश), पार्थ जाधव (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), अभिजित जांगट (सह्याद्री). ६६ किलो- अश्‍विनकुमार सावंत (साई इंग्लिश), ओजस खाडे (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई). ७० किलो- प्रेम निकम (विजयादेवी यादव इंग्लिश), मोहमदरफिक खान (साई इंग्लिश), अनय चव्हाण (संजय घोडावत इंटरनॅशनल,सीबीएसई). ७५ किलो- करण चव्हाण (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), प्रतीक पाटील (विजयादेवी यादव इंग्लिश). ८१ किलो- गौरव कांबळे (सह्याद्री).


​ ​

संबंधित बातम्या