Schoolympics 2019 : समीधा, पायल, वैष्णवीचा सुवर्णपंच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. महापालिकेच्या टाकाळा येथील बॉक्‍सिंग हॉलमध्ये 
स्पर्धा झाली. 

कोल्हापूर - सोळा वर्षाखालील मुलींच्या बॉक्‍सिंग स्पर्धेत समीधा निकम, पायल भगत, वैष्णवी नांदवडेकर, संध्या भगत, अर्पिता पाटील व श्रावणी नगारेने आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. महापालिकेच्या टाकाळा येथील बॉक्‍सिंग हॉलमध्ये 
स्पर्धा झाली. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) :

४२ किलो - समिधा निकम (साई इंग्लिश मीडियम), ४८ किलो - पायल बापट (साई इंग्लिश मीडियम), ५० किलो- वैष्णवी नांदवडेकर (साई इंग्लिश मीडियम), ५६ किलो- संध्या भगत (साई इंग्लिश मीडियम), अर्पिता पाटील (बापूसाहेब पाटील), ८२ किलो- श्रावणी नगारे (विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम).
 


​ ​

संबंधित बातम्या