Schoolympics 2019 : जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेत दक्ष, अभिषेकचा सुवर्ण षटकार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

१४ वर्षांखालील जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेत दक्ष ओसवालने सहा सुवर्णपदके पटकावली. १६ वर्षांखालील गटात अभिषेक पाटीलने सुवर्णपदकांचा षटकार ठोकला. 

कोल्हापूर : १४ वर्षांखालील जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेत दक्ष ओसवालने सहा सुवर्णपदके पटकावली. १६ वर्षांखालील गटात अभिषेक पाटीलने सुवर्णपदकांचा षटकार ठोकला. 

निकाल अनुक्रमे असा :

१४ वर्षांखालील : रोमन रिंग - दक्ष ओसवाल (विबग्योर हायस्कूल), वेदांत जांभळे (महाराष्ट्र हायस्कूल), दर्शिल सोनुले (महाराष्ट्र हायस्कूल). पॅरेलल बार - दक्ष ओसवाल, वेदांत जांभळे, पार्थ पाटील (महाराष्ट्र हायस्कूल). पोमेल हॉर्स - दक्ष ओसवाल, अस्मित पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), वरद पाटील (विबग्योर हायस्कूल). व्हॉल्टिंग हॉर्स - प्रणव कटके (सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल), दक्ष ओसवाल, पार्थ पाटील. हॉरिझोंटल बार - दक्ष ओसवाल, वेदांत जांभळे, सोहम भोसले (प्रायव्हेट हायस्कूल). फ्लोअर एक्‍सरसाइज - दक्ष ओसवाल, वेदांत जांभळे, दर्शिल सोनुले. ओव्हरऑल - दक्ष ओसवाल, प्रणव कटके, वेदांत जांभळे. 

१६ वर्षांखालील :

 रोमन रिंग - अभिषेक पाटील (विबग्योर), निरव चंदवाणी (विबग्योर), सिद्धेश गवळी (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल). पॅरालल बार - अभिषेक पाटील, निरव चंदवाणी, सिद्धेश गवळी. पोमेल हॉर्स - अभिषेक पाटील, निरव चंदवाणी, स्वरूप सोमशेट्टी (विबग्योर). व्हॉल्टिंग हॉर्स - अभिषेक पाटील, संदीप वाझे (महाराष्ट्र हायस्कूल), निरव चंदवाणी. होलिझोंटल बार - अभिषेक पाटील, निरव चंदवाणी, प्रणव तोळसनकर (महाराष्ट्र हायस्कूल). फ्लोअर एक्‍सरसाईज - अभिषेक पाटील, निरव चंदवाणी, स्वरूप सोमशेट्टी. ओव्हरऑल - अभिषेक पाटील, निरव चंदवाणी, स्वरूप सोमशेट्टी.


​ ​

संबंधित बातम्या