Schoolympics 2019 : आर्या, पूर्वा, अनुपमाला सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात ज्यूदो स्पर्धा झाली. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे.

कोल्हापूर - बारा वर्षाखालील मुलींच्या ज्यूदो स्पर्धेत आर्या पाटील, पूर्वा सोहनी व अनुपमा कुंभारने आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात ज्यूदो स्पर्धा झाली. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे.

निकाल अनुक्रमे असा :

२५ किलो- आर्या पाटील (एम. एल. जी. हायस्कूल). ३० किलो-पूर्वा सोहनी (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल), भूमिका कराळे (राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल), वेदांतिका शेंडगे (विबग्योर हायस्कूल), श्रेया बावडेकर (एम. एल. जी. हायस्कूल). ३० किलोवरील - अनुपमा कुंभार (श्री शाहू कुमार भवन), अनुषा शिंदे (विबग्योर), सेजल पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), संस्कृती रेडेकर (श्रीमंत संजयसिंह गायकवाड माध्यमिक विद्यालय).


​ ​

संबंधित बातम्या