Schoolympics 2019 : कृष्णा, अस्मीची ‘सुवर्ण हॅट्‌ट्रिक’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

चौदा वर्षांखालील मुलींत कनम इंगळेनेही सुवर्णपदक पटकावले. सागर पाटील जलतरण तलावावर 
स्पर्धा झाली. 

कोल्हापूर - मॅप्रो स्कूलिंपिक्‍स जलतरण स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात कृष्णा शेळके व १६ वर्षांखालील गटात अस्मी देसाईने प्रत्येकी तीन सुवर्णपदके पटकाविली. बारा वर्षांखालील मुलींत संस्कृती आयरेने दोन सुवर्णपदके मिळवली. चौदा वर्षांखालील मुलींत कनम इंगळेनेही सुवर्णपदक पटकावले. सागर पाटील जलतरण तलावावर 
स्पर्धा झाली. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) :

१२ वर्षांखालील - ४ बाय ५० मीटर रिले मिडले- संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई, समीक्षा ढवळे, धन्वी खमितकर, शिवांजली पोवार, स्वरा सागावकर), डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन (रायना चिपडे, इरा जामसांडेकर, रती केसकर, अपूर्वा म्हातुगडे). २०० मीटर वैयक्तिक मिडले - संस्कृती आयरे (महाराष्ट्र), पूर्वा शिंदे (लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम), अन्विता देशपांडे (अनंतराव भिडे). ५० मीटर बॅक स्ट्रोक - संस्कृती आयरे, वेदिका जर्दे (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी), अन्विता देशपांडे. 
१४ वर्षांखालील - २०० मीटर वैयक्तिक मिडले - कनम इंगळे (छत्रपती शाहू, सीबीएसई), कृष्णा शेळके (छत्रपती शाहू, एसएससी), धिरिजा मोरे (होलीक्रॉस कॉन्व्हेंट). २०० मीटर फ्री स्टाईल - कृष्णा शेळके, कनम इंगळे, सायली पाटील (ॲड. पी. आर. मुंडरगी प्रायमरी इंग्लिश). १०० मीटर बटरफ्लाय - कृष्णा शेळके, कनम इंगळे, धिरिजा मोरे. ५० मीटर बॅकस्ट्रोक - कृष्णा शेळके, कयना मुजावर (सेंट झेवियर्स), कनम इंगळे. १६ वर्षाखालील - २०० मीटर वैयक्तिक मिडले - अस्मी देसाई (शांतिनिकेतन), निकिता पाटील (प्रायव्हेट), लावण्या नलवडे (न्यू मॉडेल इंग्लिश). २०० मीटर फ्री स्टाईल - अस्मी देसाई, निकिता पाटील, ऐश्‍वर्या डोंगरसाने (श्रीमंत माईसाहेब बावडेकर). १०० मीटर बटरफ्लाय - अस्मी देसाई, लावण्या नलवडे, निकिता पाटील. ५० मीटर बॅक स्ट्रोक - अस्मी देसाई, अदिती संकपाळ (महाराष्ट्र), लावण्या नलवडे.


​ ​

संबंधित बातम्या