Schoolympics 2019 : तायक्वाँदो स्पर्धेत वैष्णवी, विभावरी, प्रगती श्रावणी, कृष्णाला सुवर्ण 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

१२ वर्षांखालील मुलींच्या तायक्वाँदो स्पर्धेत वैष्णवी पाटील, विभावरी सुतार, श्रावणी पाटील, कृष्णा निकम, प्रगती हांडे व अनुष्का पाटीलने वजनगटात सुवर्णपदक पटकाविले.

कोल्हापूर :१२ वर्षांखालील मुलींच्या तायक्वाँदो स्पर्धेत वैष्णवी पाटील, विभावरी सुतार, श्रावणी पाटील, कृष्णा निकम, प्रगती हांडे व अनुष्का पाटीलने वजनगटात सुवर्णपदक पटकाविले.  

निकाल असा :

२९ किलो - वैष्णवी पाटील (सिद्धनेर्ली विद्यालय), ऋतुजा सावंत (महावीर इंग्लिश स्कूल), मयूरी गुरव (अल्फान्सो स्कूल), समृद्धी पाटील (सोनाली पब्लिक स्कूल).

३२ किलो - विभावरी सुतार (पद्माराजे गर्ल्स हायस्कूल), हर्षद भित्तम (इंदूमती जाधव विद्यालय), राधिका मंत्री (घोडावत इंटरनॅशनल स्कूल).

३५ किलो - श्रावणी पाटील (संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल), किओशा शर्मा (शाहू विद्यालय).

३८ किलो - कृष्णा निकम, साई चिले (दोघीही देशमुख हायस्कूल), वैष्णवी करांडे (सोनाली पब्लिक), दमयंती सुतार (शाहू विद्यालय).

४१ किलो - प्रगती हांडे (देशमुख हायस्कूल), स्वराली नंदनवाडे (शाहू विद्यालय). ४७ किलो - अनुष्का पाटील (महावीर इंग्लिश स्कूल), ऋतुजा खोत (शाहू विद्यालय), अदिती शिराळे (घोडावत इंटरनॅशनल स्कूल).


​ ​

संबंधित बातम्या