Schoolympics 2019 : तायक्वाँदो स्पर्धेत सिद्धार्थ, सौरभ, निल, अजयला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

सोळा वर्षांखालील मुलांच्या तायक्वाँदो स्पर्धेत सिद्धार्थ गुरव, सौरभ जांभळे, निल पोफळे, अजय निकम, राजरत्न लवटे, अजान सय्यद, अनुज जाधव, अर्चित चिटणीस, ओमराज भालके व उद्धव पाटीलने सुवर्णपदक पटकाविले.

कोल्हापूर :  सोळा वर्षांखालील मुलांच्या तायक्वाँदो स्पर्धेत सिद्धार्थ गुरव, सौरभ जांभळे, निल पोफळे, अजय निकम, राजरत्न लवटे, अजान सय्यद, अनुज जाधव, अर्चित चिटणीस, ओमराज भालके व उद्धव पाटीलने सुवर्णपदक पटकाविले. तायक्वाँदो स्पर्धेचे शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आयोजन केले होते. 

निकाल असा :

४५ किलो - सिद्धार्थ गुरव (अल्फान्सो स्कूल), पवन पाटील (सिद्धनेर्ली विद्यालय), प्रणव कुंभार (अल्फान्सो स्कूल), साहील पाटील (सिद्धनेर्ली विद्यालय).

४८ किलो- सौरभ जांभळे (देशमुख हायस्कूल), यासर शेख (संकल्प माध्यमिक विद्यालय), शिवराज पाटील (डी. सी. नरके विद्यानिकेतन), जीवन बोडके (माध्यमिक विद्यालय).

 ५१ किलो - निहाल पोफळे (विमल इंग्लिश हायस्कूल), आकाश हेलकर (संकल्प माध्यमिक विद्यालय), साईराज रणदिवे (न्यू इंग्लिश स्कूल), निहालखान पठाण (घोडावत इंटरनॅशनल स्कूल).

५५ किलो - अजय निकम (एस. वाय. माने बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल), साईश कुंभार (देशमुख हायस्कूल), ज्ञानेश्‍वर नलवडे (वारणा विद्यानिकेतन), विनायक बाबर (वारणा विद्यानिकेतन).

५९ किलो - राजरत्न लवटे (वारणा विद्यानिकेतन), भूषण पाटील (महादेव दादोबा घाटगे विद्यालय), ऋषीकेश चौगुले (महावीर इंग्लिश स्कूल), श्रेयश लाळगे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल).

६३ किलो - अजान सय्यद (संकल्प माध्यमिक विद्यालय), शिरीष घराळ (सिद्धनेर्ली विद्यालय), विराज जाधव (डी.सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), झुंजार फडतारे (वारणा विद्यानिकेतन).

६८ किलो - अनुज जाधव (वारणा विद्यानिकेतन), गिरीश घराळ (सिद्धनेर्ली विद्यालय), अदित्य शेळके (घोडावत इंटरनॅशनल स्कूल), सात्विक भारद्वाज (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल)

. ७३ किलो- अर्चित चिटणीस (छत्रपती शाहू विद्यालय), प्रणव कुर्ले (घोडावत इंटरनॅशनल स्कूल), कार्तिक कदम (डी. सी. नरके विद्यानिकेतन).

७८ किलो - ओमराज भालके (घोडावत इंटरनॅशनल स्कूल), दिलहार पाटील (छत्रपती शाहू विद्यालय).

७८ किलोवरील - उद्धव पाटील (घोडावत इंटरनॅशनल स्कूल).


​ ​

संबंधित बातम्या