Schoolympics 2019 : श्रावणी, सायली, श्रुतिका, स्नेहा, दिव्याक्षरीला विजेतेपद
Tuesday, 26 November 2019
कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलींच्या तायक्वाँदो स्पर्धेत श्रावणी पाटील, सायली साळुंखे, श्रुतिका पाटील, सलोनी शिंदे, दिव्याक्षरी गुरव, स्नेहा वाघमारे, श्रुतिका सावंत, रिया वीर व इरा बकरेने आपापल्या वजनगटांत विजेतेपद पटकावले. मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत तायक्वाँदो स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झाली.