Schoolympics 2019 : प्रथम, शर्विल, कुणालची प्रतिस्पर्ध्यांवर मात
‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत विभागीय क्रीडासंकुलमधील टेनिस कोर्टवर स्पर्धा सुरू आहे.
ईशान, स्पंदन, अंकित, शंतनू, प्रथमेश विजयी
कोल्हापूर - १६ वर्षांखालील मुलांच्या टेनिस स्पर्धेत प्रथम लाहोटी, शर्विल पाटील, कुणाल पवार, ईशान पुरोहित, स्पंदन बरगे, अंकित भटेजा, शंतनू गौरव, प्रथमेश पाटील यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत विभागीय क्रीडासंकुलमधील टेनिस कोर्टवर स्पर्धा सुरू आहे.
निकाल असा :
प्रथम लाहोटी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. रिषभ मिरजी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) (६-०), शर्विल पाटील (सेव्हंथ डे ॲडेव्हंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल) वि. वि. स्पर्श जैन (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) (६-१), कुणाल पवार (सेंट झेवियर्स हायस्कूल) वि. वि. प्रणव बन्साळी (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल) (६-३), ईशान पुरोहित (राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल सेकंडरी) वि. वि. कुशल सारडा (संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूल) (६-१), स्पंदन बरगे (संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूल) वि. वि. रुद्रांश दायमा (व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूल, कबनूर) (६-२), अंकित भटेजा (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) वि. वि. सुजल गोएल (संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूल) (६-०), शंतनू गौरव (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल) वि. वि. कौशिक चौगुले (संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूल) (६-१), प्रथमेश पाटील (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) वि. वि. ओम ताकटे (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल) (६-३).