Schoolympics 2019 : वेदांत, पिनाक, सोहम, पार्थची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 November 2019

प्रमोद शिंदे, सुमेध, अथर्व, अनिकेत, चिंतन पुढील फेरीत 

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. केएसएच्या टेबलटेनिस हॉलमध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - बारा वर्षांखालील मुलांच्या टेबलटेनिस स्पर्धेत वेदांत पाटील, पिनाक पाटकर, सोहम चव्हाण, चौदा वर्षांखालील गटात पार्थ फडतारे, प्रमोद शिंदे, सुमेध पोरे, अथर्व पाटील, तर सोळा वर्षांखालील गटात अनिकेत चोपडे, चिंतन संकपाळ, सुजल सुतार व अखिलेश टिंगरेने पुढील फेरीत आज प्रवेश केला.

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. केएसएच्या टेबलटेनिस हॉलमध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

निकाल असा :

१२ वर्षाखालील - वेदांत पाटील (प्रायव्हेट) वि. वि. यशराज पवार (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), पिनाक पाटकर (छत्रपती शाहू, एसएससी) वि. वि. नील देवरूखकर (विमला गोएंका इंग्लिश मीडियम), सोहम चव्हाण (विमला गोएंका इंग्लिश मीडियम) वि. वि. तेजस परांडेकर (विमला गोएंका इंग्लिश मीडियम). 

१४ वर्षाखालील - पार्थ फडतारे (विमला गोएंका इंग्लिश मीडियम) वि. वि. प्रणव चोन्नद (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), प्रमोद शिंदे (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज) वि. वि. मिथिलेश चिकमत (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), सुमेध पोरे (सेंट झेवियर्स) वि. वि. पियूष खामकर (विद्यापीठ), अथर्व पाटील (विमला गोएंका इंग्लिश मीडियम) वि. वि. संस्कार पवार (विद्यापीठ). 
१६ वर्षाखालील - अनिकेत चोपडे (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज) वि. वि. पार्थ सणगर (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), चिंतन संकपाळ (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज) वि. वि. वैभव मिरजे (विद्यापीठ), सुजल सुतार (छत्रपती शाहू, एसएससी) वि. वि. प्रणव शेलार (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), अखिलेश टिंगरे (प्रायव्हेट) वि. वि. प्रथमेश शेटे (संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज).


​ ​

संबंधित बातम्या