Schoolympics 2019 : जोग, शंकरगौडा, नहारचे झटपट विजय
मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धा. सासने मैदानावरील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू आहे.
कोल्हापूर - मुलींच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत १२ वर्षांखालील गटात दिशा जोग, आर्या नारडा, माही काब्रा, रितिका भोसले, अँजेल जैन, १४ वर्षांखालील श्रुती शंकरगौडा, राशी नहार, स्वरा लाड, रोशनी पाटील, जीवल फडणीस, तर १६ वर्षांखालील गटात साची शहा, नूपुर खांडकर, प्रांजल देशपांडे, अर्चा आफळे व राधा पाटीलने आपापल्या गटात विजय मिळविला. मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धा. सासने मैदानावरील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू आहे.
निकाल असा : १२ वर्षांखालील- दिशा जोग (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. श्रेणिका हांजी (न्यू होरायझन स्कूल, सीबीएसई), आर्या नारडा (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. शाहीन शेख (सेंट झेवियर्स हायस्कूल), माही काब्रा (विबग्योर हायस्कूल) वि. वि. नेतल जेटलिया (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), रितिका भोसले (कोल्हापूर पब्लिक स्कूल) वि. वि. मधुरा पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), अँजेल जैन (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. तनिष्का उपाध्ये (कोल्हापूर पब्लिक स्कूल).
१४ वर्षांखालील- श्रुती शंकरगौडा (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. सना पाटील (बळवंतराव यादव हायस्कूल), राशी नहार (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. अनुश्री गोरे (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन), स्वरा लाड (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. दिया करजगार (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई), जीवन फडणीस (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) वि. वि. दीक्षा कुंभार (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल).
१६ वर्षांखालील- साची शहा (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) वि. वि. तनुजा शालगर (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), नूपुर खांडकर (महावीर इंग्लिश स्कूल) वि. वि. मृण्मयी शिरसाट (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), प्रांजल देशपांडे (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. गौरी रंगरेज (विमला गोएंका इंग्लिश मीडियम).