Schoolympics 2019 : जाधव-जैन, चव्हाण-पवार उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

कोल्हापूर - मुलींच्या दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत नेहा जाधव व अँजेल जैन, नूपुर पवार व अदिती तेंडुलकर, गार्गी जोशी व दाक्षायणी पाटील, श्रावणी पाटील व आर्या नारडा, १४ वर्षांखालील गटात राधिका काणे व श्रुती शंकरगौडा, दिया करजगार व राशी वणकुद्रे, सना पाटील व विभा पाटील, आसावरी चव्हाण व रामेश्‍वरी पवारने उपांत्य फेरीत आज धडक मारली. 

कोल्हापूर - मुलींच्या दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत नेहा जाधव व अँजेल जैन, नूपुर पवार व अदिती तेंडुलकर, गार्गी जोशी व दाक्षायणी पाटील, श्रावणी पाटील व आर्या नारडा, १४ वर्षांखालील गटात राधिका काणे व श्रुती शंकरगौडा, दिया करजगार व राशी वणकुद्रे, सना पाटील व विभा पाटील, आसावरी चव्हाण व रामेश्‍वरी पवारने उपांत्य फेरीत आज धडक मारली. 

१६ वर्षांखालील गटात ऋचा कुलकर्णी व राधा पाटील, अदिती नायर व मृण्मयी शिरसाट, खुशी पाटील व कानुप्रिया रानभरेने उपांत्य फेरीत प्रवेश केला. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. सासने मैदानावरील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

निकाल असा : १२ वर्षांखालील- नेहा जाधव व अँजेल जैन (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई) वि. वि. आर्या देशपांडे व अद्विता पाटील (माईसाहेब बावडेकर), नूपुर पवार व अदिती तेंडुलकर (शांतिनिकेतन) वि. वि. दिया आहुजा व अभिज्ञा पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), गार्गी जोशी व दाक्षायणी पाटील (छत्रपती शाहू, एसएससी) वि. वि. नेतल जेटलिया व मधुरा पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), श्रावणी पाटील व आर्या नारडा (विबग्योर) वि. वि. आर्या नारडा व अवनी पचोरे (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई). 

१४ वर्षांखालील- राधिका काणे व श्रुती शंकरगौडा (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई) वि. वि. मानसी दड्डी व स्नेहा कदम (सर्वोदय विवेक जीवन विद्या पब्लिक), दिया करजगार व राशी वणकुद्रे (छत्रपती शाहू, सीबीएसई) वि. वि. स्वरा लाड व राजवीरा सावंत (शांतिनिकेतन), सना पाटील व विभा पाटील (बळवंतराव यादव) वि. वि. राशी नहार व मधुरा पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), आसावरी चव्हाण व रामेश्‍वरी पवार (महावीर इंग्लिश) वि. वि. जान्हवी ओसवाल व आमीप्रिता साखरदांडे (माईसाहेब बावडेकर). 

१६ वर्षाखालील- ऋचा कुलकर्णी व राधा पाटील (सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट) वि. वि. सानिया चंदवाणी व भूमिका नागदेव (विबग्योर), अदिती नायर व मृण्मयी शिरसाट (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई) वि. वि. सुहानी नरसिंघाणी व साची शहा (माईसाहेब बावडेकर), खुशी पाटील व कानुप्रिया रानभरे (शांतिनिकेतन) वि. वि. रिया मंडपे व श्रद्धा नायक (होलिक्रॉस कॉन्व्हेंट).


​ ​

संबंधित बातम्या