Schoolympics 2019 : उषाराजे हायस्कूलसह न्यू हायस्कूल विजयी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

मुलांच्या गटात पन्हाळा पब्लिक, वारणा विद्यानिकेतन, देवाळे, आदर्श, संजय घोडावत इंटरनॅशनल व आदर्श विद्यालयाने प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.

कोल्हापूर - व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये मुलींच्या गटात उषाराजे हायस्कूल व न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने प्रतिस्पर्धी संघांवर आज विजय मिळवला. मुलांच्या गटात पन्हाळा पब्लिक, वारणा विद्यानिकेतन, देवाळे, आदर्श, संजय घोडावत इंटरनॅशनल व आदर्श विद्यालयाने प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.

मुली : उषाराजे हायस्कूल (कोल्हापूर) वि. वि. विलासराव कोरे हायस्कूल (म्हाळुंगे) (२-०), न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (बाचणी) वि. वि. उषाराजे हायस्कूल (कोल्हापूर) (२-०), देवाळे विद्यालय (देवाळे), न्यू होरायझन स्कूल (गडहिंग्लज), न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला (बाचणी) पुढे चाल.

मुले : पन्हाळा पब्लिक स्कूल (पन्हाळा) वि. वि. एकलव्य पब्लिक स्कूल (पन्हाळा) ( २-०), वारणा विद्यानिकेतन (नवे पारगाव) वि. वि. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (अतिग्रे) (२-०), देवाळे विद्यालय (देवाळे) वि. वि. हनुमंतराव चाटे स्कूल ( २-१), आदर्श विद्यालय (आंबवडे) वि. वि. बी. के. पाटील हायस्कूल (गिरगाव) ( २-०), संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (अतिग्रे) वि. वि. एकलव्य पब्लिक स्कूल (पन्हाळा) (२-१ ), आदर्श विद्यालय (आंबवडे) वि. वि. हनुमंतराव चाटे 


​ ​

संबंधित बातम्या