Schoolympics 2019 : अजित, यश, वैभव, ओमकारला कुस्तीत सुवर्ण
श्रेयस, पार्थ, सूरज यांनीही दिली प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड
मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धेतअजित कुंद्रेमानकर, यश पाटील, वैभव जाधव, ओमकार पाटील, श्रेयस गाट, पार्थ खोत, सूरज जमादार यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) :
३६ किलो - अजित कुंद्रेमानकर (देशभक्त रत्नाप्पा कुंभार), प्रतीक नरके (देशभक्त रत्नाप्पा कुंभार), सोहम पाटील (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), तेजस लोहार (नागेश्वर). ४० किलो - यश पाटील (देशभक्त रत्नाप्पा कुंभार), अाविष्कार पाटील (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), किशोर लोहार (देशभक्त रत्नाप्पा कुंभार), स्वरूप जाधव (नागेश्वर).
४४ किलो- वैभव जाधव (देशभक्त रत्नाप्पा कुंभार), यश पाटील (डाकेश्वर), यश देवकर (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), विश्वजीत येळूगडे (मेजर आनंदराव घाटगे इंग्लिश प्रायमरी). ४८ किलो - ओमकार पाटील (रामचंद्र बाबूराव पाटील), यश खाडे (शाहू कुमार भवन), हर्षवर्धन चोपडे (ग्रीन व्हॅली पब्लिक), सुमीत घराळ (प्रियदर्शिनी इंदिरा). ५२ किलो - श्रेयस गाट (नागेश्वर), ओम चौगले (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), समर्थ पाटील (श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक), समर्थ शिरगावकर (पॅरामाऊंट इंग्लिश मीडियम). ५५ किलो - पार्थ खोत (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), अथर्व पाटील (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), विनायक वाळके (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), अजिंक्य मोरे (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज). ६५ किलो - सूरज जमादार (मातोश्री जिजाबाई), विनय पुजारी (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), समर्थ खोत (आदर्श गुरूकुल विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज), हर्षवर्धन खांडेकर (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला).