राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

सांगली - येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या खो-खो स्पर्धेतून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्येन जाधव, प्रशांत पवार यांच्या समितीने संघ जाहीर केला.

मुलांचा संघ असा : दिलीप खांडवी (नाशिक), जयदीप देसाई (सांगली), वनराज जाधव (नाशिक), शिवराम शिंगाडे (पुणे), आशितोष पवार (सांगली), रोहन कोरे (कोल्हापूर), रूपेश जाधव (ठाणे), अनिकेत जाधव (पुणे), मुजफ्फर पठाण (सोलापूर), शनिराजे हारगे (सांगली), विशाल दुकळे (अहमदनगर), रोहित भायजे (पुणे), राखीव- विजय शिंदे (बीड), संजय गावीत (नाशिक), फैजानखा पठाण (नागपूर).

मुलींचा संघ असा : ऋतिका मगदूम, अश्‍विनी पारशे (सांगली), ऋतुजा भोर, श्‍वेता वाघ (पुणे), अश्‍विनी मोरे, मनोरमा शर्मा (मुंबई), दीक्षा सोनसुरकर (ठाणे), अंकिता रांजणकर (चंद्रपूर), साक्षी तोरणे (ठाणे), नियती बगाल (पुणे), चेतना सावरकर (नागपूर), धनश्री बुधावले (सांगली), राखीव- पुष्पा इंगोले (सांगली), प्रिया भोर (पुणे), ऐश्‍वर्या पेठे (उस्मानाबाद).

​ ​

संबंधित बातम्या