स्मिथ-वॉर्नरमुळे  ऑस्ट्रेलिया विजयी 

वृत्तसंस्था
Thursday, 31 October 2019

ब्रिस्बेन - डेव्हिड वॉर्नर-स्टीव स्मिथ यांच्या नाबाद शतकी भागिदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेला नऊ विकेट राखून हरविले. याबरोबरच कांगारूंनी तीन लढतींच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 

118 धावांच्या माफक आव्हानासमोर कांगारू कर्णधार ऍरॉन फिंच याला तिसऱ्याच चेंडूवर प्रतिस्पर्धी कर्णधार लसित मलिंगाने बाद केले. त्यानंतर वॉर्नर-स्मिथ यांनी 13 षटकांतच लक्ष्य गाठले. 

संक्षिप्त धावफलक ः 

श्रीलंका ः 19 षटकांत सर्वबाद 117 (धनुष्का गुणतिलका 21-22 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, अविष्का फर्नांडो 17-16 चेंडू, 1 चौकार, कुशल परेरा 27-19 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, बिली स्टॅनलेक 2-23, पॅट कमिन्स 2-29, ऍश्‍टन ऍगर 2-27, ऍडम झॅम्पा 2-20) पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ः 13 षटकांत 1 बाद 118 (डेव्हिड वॉर्नर नाबाद 60-41 चेंडू, 9 चौकार, स्टीव स्मिथ नाबाद 53-36 चेंडू, 6 चौकार, लसित मलिंगा 1-23, लक्षण संदकन 4-0-33-0)

​ ​

संबंधित बातम्या