World Cup 2019: पावसामुळे सामना मैदानावर थांबतो सोशल मिडीयावर नाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 June 2019

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना आज (ता.13) होता. पण इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे हा सामना होण्याची शक्यता तशी कमीच दिसत आहे. पण हा सामना होण्याची शक्यता कमी दिसत असली तरी नेटीझन्सनी मात्र सोशल मिडीयावर जोरदार फलंदाजी आणि गोलंदाजी केलेली पाहायला मिळत आहे.

वर्ल्ड कप 2019
पुणे: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना आज (ता.13) होता. पण इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे हा सामना होण्याची शक्यता तशी कमीच दिसत आहे. पण हा सामना होण्याची शक्यता कमी दिसत असली तरी नेटीझन्सनी मात्र सोशल मिडीयावर जोरदार फलंदाजी आणि गोलंदाजी केलेली पाहायला मिळत आहे.
 

नेटीझन्सनी सोशल मिडीयावर व्हायरल केलेले मीम्स पाहून पावसामुळे सामना मैदानावार खेळायचा थांबू शकतो सोशल मिडीयावर नाही. दरम्यान, मैदानावरील प्रेक्षकांना सामना होण्याची उत्सुकता असून उत्साही प्रेक्षकांना किमान 20-20 षटकांचा सामान होण्याची प्रतीक्षा आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या