World Cup 2019 : वेल प्लेड 'टीम इंडिया'!!
भारतीय संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न सलग दुसर्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भंग पावले. या सामन्यात रविंद्र जडेजाची अष्टपैलू झुंज अपयशी ठरली. तसेच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही मोक्याच्या वेळी धावबाद झाल्याने सामना न्यूझीलंडच्या पारड्यात गेला.
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : न्यूझीलंड गोलंदाजांची अफलातून गोलंदाजी करून 239 धावांची राखण करायची किमया साधून दाखवली. भारतीय फलंदाजीला आव्हान देत गोलंदाजांनी धावा रोखायला नव्हे, तर फलंदाजांना बाद करायला मारा केला. मॅट हेन्रीने पहिल्या स्पेलमधे तीन फलंदाजांना बाद करून दिलेल्या धक्क्यातून भारतीय संघ सावरू शकला नाही
या पराभवानंतर नेटकऱ्यांनी टीम इंडियाला भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केला. ट्विटर, फेसबुकवर 'Team India, Bleed Blue' हे हॅशटॅग सामना संपल्यावर ट्रेण्डिंगला आले. चाहत्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वजण पराभव झाल्यानंतरही भारतीय संघाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरीदेखील एक चांगला सामना तुम्ही खेळला आणि या आठवणी तुम्ही दिल्या, अशा शब्दांत सर्व नेटकऱ्यांनी संघाचे कौतुक केले आहे. विशेषत: अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी दिलेल्या लढ्याचे कौतुक सर्वजण करत आहेत.
जडेजा (77 धावा) धोनी( 50 धावा) यांनी विक्रमी भागीदारी करूनही भारताचा डाव 221 धावात संपवून न्यूझीलंडने 18 धावांचा विजय संपादताना पाठोपाठच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक मारायची कमाल करून दाखवली. भारतीय संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न सलग दुसर्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भंग पावले. या सामन्यात रविंद्र जडेजाची अष्टपैलू झुंज अपयशी ठरली. तसेच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही मोक्याच्या वेळी धावबाद झाल्याने सामना न्यूझीलंडच्या पारड्यात गेला.
A disappointing result, but good to see #TeamIndia’s fighting spirit till the very end.
India batted, bowled, fielded well throughout the tournament, of which we are very proud.
Wins and losses are a part of life. Best wishes to the team for their future endeavours. #INDvsNZ
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2019
Tough luck, boys. Well played. You've won hearts with your efforts throughout the tournament.
Congratulations @BLACKCAPS
— Suresh Raina (@ImRaina) July 10, 2019
I grew up watching matches where we switched off the TV when Sachin got out. Now we are glued to the match till the very last over because we believe every last player can win it for us. Well played India Proud to bleed Blue #Always #Forever #TeamIndia
— Archana Kalpathi (@archanakalpathi) July 10, 2019
We tried. We fought. Till the end. And at the end, that's what matters. Well played Team India. We love you! #IndvNZ
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) July 10, 2019
A run out by a direct hit. One superb catch. Economical ten overs. And the best knock of his ODI career. It’s not fair to end up on the losing side...well played, Jadeja. #CWC19 #IndvNZ
— Aakash Chopra (@cricketaakash) July 10, 2019
Well played India..
Aata ni aata la ne chudali.. Congratulations #NewZealand Cricket Team..Atb for finals— PawanKalyan Devotee (@SidduOfficial) July 10, 2019
Yesterday was ours, today was theirs... You win some, you lose some... Well played Team India. Will always be your FAN!
— Suniel Shetty (@SunielVShetty) July 10, 2019
The country loves you and is super proud of you always .. Well played Team India #TeamIndia @BCCI
— Poorna Patel Soni (@impoornapatel) July 10, 2019