World Cup 2019 : हताश झाला अन् भर मैदानात जांभई देत बसला

वृत्तसंस्था
Sunday, 16 June 2019

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारतीय संघाचे फलंदाज त्रिशतकी धावा उभारत असताना पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद भर मैदानावर जांभई देत होता. 

भारतीय फलंदाजांनी एक महंमद आमीर सोडला तर पाकच्या कोणत्याच गोलंदाजला सोडले नाही. त्यांनी प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढविला. भारतीय संघ खोऱ्याने धावसंख्या करत असताना सर्फराज भर मैदानात जांभई देत होता. 

एकदा जांभई देऊन तो थांबला नाही तर त्याने अनेकवेळा जांभई दिली. पावसामुळे खेळ थांबल्यावर संघ बाहेर गेले. त्यानंतर दोन्ही संघ मैदानावर आल्यावर सर्फराज जांभई देताना दिसला. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. 

​ ​

संबंधित बातम्या