ध्यास ऑलिम्पिक गोल्डचा

Sunday, 5 July 2020

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारी नेमबाज राही सरनोबत सध्या लॉकडाउनमुळं कोल्हापुरात असून, तिनं सरावात खंड पडू दिलेला नाही. कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलात ती सध्या सराव करत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढं गेल्यामुळं तिला सरावाला संधी मिळाली आहे.  
 

<p>आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारी&nbsp;नेमबाज राही सरनोबत सध्या लॉकडाउनमुळं कोल्हापुरात असून, तिनं सरावात खंड पडू दिलेला नाही. कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलात ती सध्या सराव करत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढं गेल्यामुळं तिला सरावाला संधी मिळाली आहे.&nbsp;&nbsp;<br /> &nbsp;</p>