रिषभ पंतचा वाढीव व्हिडिओ पाहून चाहतेही झाले चकित

वृत्तसंस्था
Thursday, 13 June 2019

भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाल्याने युवा फलंदाज- यष्टीरक्षक रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. सध्या त्याची सर्वत्रच चर्चा सुरु असताना त्याने इन्स्टाग्रामला टाकलेल्या एका व्हिडिओमुळे चाहते चकित झाले आहेत.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाल्याने युवा फलंदाज- यष्टीरक्षक रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. सध्या त्याची सर्वत्रच चर्चा सुरु असताना त्याने इन्स्टाग्रामला टाकलेल्या एका व्हिडिओमुळे चाहते चकित झाले आहेत. 

वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे कोणतेही दडपण पंतवर असल्याचे दिसत नाही. या व्हिडिओमध्ये तो स्टंट करताना दिसत आहे. त्याने अत्यंत सहजपणे फ्रंट फ्लिप मारली आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#NeverStopCreating with @adidas

A post shared by Rishabh Pant (@rishabpant) on


​ ​

संबंधित बातम्या